आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिंगरप्रिंट सेन्‍सरसह चायना स्‍मार्टफोन भारतात लॉन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
QiKU Q Terra स्‍मार्टफोन - Divya Marathi
QiKU Q Terra स्‍मार्टफोन
चायना इंटरनेट कंपनी Qihoo 360 आणि हँडसेट मेकर कूलपॅड कंपनीने एकत्र येऊन भारतीय बाजारात लेटेस्‍ट स्मार्टफोन QiKU Q Terra लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनीने भारतीय बाजारात पाऊल टाकले आहे. QiKU Q Terra फोनमध्‍ये फिंगरप्रिंट सेन्‍सरसह रियर आणि फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे.
कूलपॅड कंपनीने मे महिन्‍यात Dazen1 आणि Dazen X7 लॉन्‍च करून भारतीय बाजारात आधिपासूनच उतरलेली आहे. कंपनीने या स्मार्टफोन ची किंमत 19,999 रुपये ठरवली आहे.

QiKU Q Terra मध्‍ये काय आहे खास :
* 6 इंचाचा फुल HD स्क्रीन
* 3 GB रॅम
* 13 मेगापिक्सल कॅमेरा
* 3700mAh बॅटरी
पुढील स्‍लाइडवर वाचा QiKU Q Terra स्‍मार्टफोनचे फीचर्स...