आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा पाण्यावर तरंगणारा जगातील पहिला स्मार्टफोन, जाणून घ्या 10 वैशिष्ट्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला दिवसेंदिवस हायटेक करण्यात येत आहेत. संशोधकांनी आता पाण्यात तरंगणारा स्मार्टफोन तयार केला आहे. COMET कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यात हायटेक फिचर्स आहेत. पण याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात टाकल्यावरही तो बुडणार नाही. लगेच पाण्यावर येईल. कंपनीने या स्मार्टफोनची प्रीबुकिंग सुरु केली आहे.
बजेटमध्ये आहे हा स्मार्टफोन
COMET फोनची प्रीबुकिंग कंपनीने सुरु केली आहे. 32GB आणि 64GB या दोन व्हेरायंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या दोन्ही मॉडेलवर 40% डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. 32GB मॉडेलची किंमत सुमारे 16,000 तर 64GB व्हेरायंटची किंमत सुमारे 19,000 हजार रुपये आहे. ऑफिशिअल वेबसाईटवर याची प्रीबुकिंग करण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या या पाण्यावर तरंगणाऱ्या स्मार्टफोनचे फिचर्स....
बातम्या आणखी आहेत...