आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन बॅटरीबाबत 8 Common Myths, यावर विश्वास ठेवू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत सांगायचे झाल्यास तिची काळजी घेणे आवश्यक आहे. इंटरनेटवर यासंदर्भात अनेक टिप्स दिल्या असतात. यातील काही खऱ्या असतात तर काहीत तुम्हाल उल्लू बनविले असते. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनबाबत आठ अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रसिद्ध आहेत पण खऱ्या नाहीत.
संपूर्ण रात्र चार्जिंग केल्याने बॅटरी डॅमेज होते
संपूर्ण रात्रभर मोबाईल चार्जिंग होत राहिला तरी बॅटरी फिजिकल डॅमेज होत नाही. बॅटरीची लाईफ वाढवायची असेल तर ती 80 टक्केच चार्ज करणे योग्य आहे. स्मार्टफोन एवढा स्मार्ट असतो, की संपूर्ण चार्ज झाल्यावर तो करंट सिरिव्ह करणे बंद करतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा इतर सात Common Myths....