आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 5999 रुपात लॉन्च झाला 2 GB रॅम असलेला 4G स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Coolpad ने त्यांचा स्मार्टफोन Dazen1 चा ब्लॅक कलर व्हेरीएंट लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 5999 रु. एवढी ठेवली आहे. यासोबतच कमी किंमतीत 5 इंच डिस्प्ले, 2 GB रॅम आणि 4G नेटवर्कवर चालणारा हा देशातील पहिला स्मार्टफोन बनला आहे.

Coolpad Dazen 1 चे फीचर्स-
Dazen 1 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनला 5 इंचाची IPS HD डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे. यातून युजरला (720*1280 पिक्सल) रेजोल्यूशन क्वालिटी मिळते. या स्मार्टफोनमध्ये 1.2 GHz चे क्वाडकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने 2 GB रॅम दिली आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, Dazen 1 चे इतर फीचर्स ...