आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनवर चालणारा बल्ब भारतात लॉन्‍च, किंमत 1499 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IOTA स्मार्ट बल्ब - Divya Marathi
IOTA स्मार्ट बल्ब
इंडियन स्टार्ट-अप क्यूब 26 (Cube26) ने स्मार्टफोनवर चालणारा बल्ब भारतात लॉन्‍च आहे. याचे वैशिष्‍टये म्‍हणजे हा बल्‍ब मोबाइल अॅपने ऑपरेट करता येतो. कंपनीने याला 'IOTA Lite'नाव दिले आहे. याची किंमत 1499 रूपये आहे. 'IOTA'बल्‍ब 6 नोव्‍हेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी लिस्ट करण्‍यात येणार आहे.
स्मार्ट होम कॉन्सेप्टला यशस्‍वी करण्‍यासाठी लायटिंगला महत्व आहे. कंपनीने यूजर्सचे लायटिंग एक्सपीरियन्‍स बदलण्‍यासाठी हा बल्‍ब बाजाराज उतरवला आहे. या सोबतच कंपनीने IOT सेगमेंटमध्‍ये पाऊल ठेवले असल्‍याचे कंपनीचे CEO सौरव कुमार यांनी सांगितले आहे.

काय आहे विशेष-
* IOTA स्मार्ट बल्ब 15,000 तासापर्यंत चालतो
- यूजर्सला यात बल्ब 160 लाख कलर्सची निवड करता येते.
पुडील स्‍लाइडवर वाचा का होतो बल्‍ब स्‍टार्ट...