आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diwali Offer : Micromax 5 Best Smartphones On Discount

Diwali Offer : Micromax च्‍या या 5 फोन्सवर मिळत आहे डिस्काऊंट, जाणून घ्‍या किंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax Canvas Selfie 2 - Divya Marathi
Micromax Canvas Selfie 2
Micromax कंपनीने काही दिवसांच्‍या प्रतिक्षेनंतर बुधवारी कॅनवास 5 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मायक्रोमॅक्स कंपनी यंदाच्‍या फेस्टिव सीझनसाठी आपल्‍या काही स्‍मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. तर आम्‍ही आपल्‍याला ई-कॉमर्स कंपन्‍यांवर डिस्काऊंट ऑफरमध्‍ये मायक्रोमॅक्‍सचे मिळणा-या हँडसेटविषयी माहिती देत आहोत.
1. Micromax Canvas Selfie 2
किंमत आणि उपलब्धता-
ई-कॉमर्स वेबसाइट eBey वर 5999 रुपयांमध्‍ये उपलब्ध
फीचर्स-
* ड्युअल सिम
* अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* 1.3 GHz सिंगल कोअर प्रोसेसर
* 5 इंचाचा डिस्प्ले
* 480x854 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* 1 GB रॅम
* 8 GB मेमरी
* 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍मार्टफोनवर मिळणा-या ऑफर आणि फीचर्सविषयी माहिती...