आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diwali Offers : Xiaomi’ ‘Diwali With Mi’, Sale Gadget On Big Offer

Xiaomiचा \'Diwali With Mi\' सेल, स्मार्टफोनसह इतर गॅजेट्सवर Big Offer

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्टिव सीझनमध्‍ये सर्वात जास्‍त इलेक्ट्रॉनिक डिव्‍हाइस आणि गॅजेट्सची विक्री होते. दिवाळी सणाला केवळ एक आठवडा बाकी असल्‍याने सर्व इलेक्ट्रॉनिक कंपन्‍या आपल्‍या प्रॉडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर देत आहे. दिवाळी सीझनसाठी चायना कंपनी Xiaomi ने भारतात 'प्री-दिवाली' सेल आयोजित केला आहे. यात कंपनी फ्लॅशच्‍या माध्‍यमातून एका रूपयात प्रॉडक्‍टची विक्री करीत आहे.
तसेच Micromax कंपनीनेही आपल्‍या टॉपच्‍या स्‍मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देत आहे. तर आज आम्‍ही कोणकोणत्‍या कंपन्‍या आपल्‍या प्रॉडक्‍टवर दिवाळी ऑफर देत आहे या विषयी माहिती देत आहोत.
1. Xiaomi
Xiaomi कंपनी 3 ते 5 नोव्‍हेंबर पर्यंत 'दिवाली विथ Mi' सेलचे आयोजन केले आहे. या दरम्‍यान कंपनी दोन वेळा फ्लॅश सेल करीत आहे. यात यूजर नावनोदणी करून एका रुपयात Mi चे प्रोडक्टची खरेदी करू शकतात. ही सेल Mi च्‍या अॅप आणि वेब यूजर्ससाठी आहे. यासोबतच कंपनी स्मार्टफोन, टॅबलेट, Mi ब्रँड आणि हेडफोनवर डिस्काऊंट देत अाहे. तसेच कंपनीने साइटवर लेटेस्‍ट टीव्‍ही देखील लिस्ट केला आहे. हा टीव्‍ही भारतात लॉन्‍च झालेला नाही. परंतु टीव्‍ही लकी विनरला गिफ्ट दिला जाणार असल्‍याचे कंपनीने सांगितले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर कंपन्‍यांच्‍या ऑफर विषयी माहिती...