आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Reliance jio घेऊन येत आहे नवी वेलकम ऑफर, 90 दिवस फ्री असेल 4G सर्व्हिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'नवी वेलकम ऑफर' लॉन्च करण्याची तयारी केली आहे. ही ऑफर देखील 90 दिवसांची असेल. पण, पहिली वेलकम ऑफर समाप्त होईल, त्याच दिवशी नवी ऑफर लॉन्च करण्यात येणार असल्याच्या दावा करण्यात आला आहे.

90 दिवस फ्री असेल 4G सर्व्हिस...
रिपोर्ट्सनुसार, नव्या वेलकम ऑफरमध्ये ग्राहकांना 90 दिवस सर्व सेवा विनामुल्य देण्यात येणार आहेत. यात 4G डेटा, कॉलिंग आणि मेसेजचा समावेश आहे. या वृत्ताने जिओच्या यूजर्समधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कंपनी का लॉन्च करत आहे नवी वेलकम ऑफर...?
बातम्या आणखी आहेत...