आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Free डाऊनलोड करा गाणे आणि Videos, तेही टॉपस्‍पीडमध्‍ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- आम्‍ही तुम्‍हाला अशा अॅपबद्दल माहिती देणार आहोत ज्‍याद्वारे तुम्‍ही हवे तेवढे गाणे आणि व्हिडिओज डाऊनलोड करु शकाल तेही फ्रीमध्‍ये. या अॅपच नाव आहे instube. हा एक लिडिंग व्हिडिओ आणि म्‍युझिक अॅप आहे. अँड्राईड युझर्सना हा अॅप वापरता येणार आहे. गुगल स्‍टोअरवर हा अॅप उपलब्‍ध नाही. या अॅपला वापरण्‍यासाठी रजिस्‍ट्रेशन करण्‍याचीही गरज नाही. तुम्‍ही अगदी सहज व्हिडिओ आणि गाणे डाऊनलोड करु शकता. 
 
पुर्णपणे सुरक्षित अॅप 
या अॅप निर्माणकर्त्‍यांद्वारे दावा करण्‍यात आला आहे की, हे अॅप पुर्णपणे सुरक्षित आहे. अॅप युझरकडून कोणत्‍याही प्रकारची खासगी माहिती घेत नाही किंवा तिला सर्व्‍हरमध्‍ये सेव्‍ह करत नाही. त्‍यामुळेच अनेकजणांची या अॅपला पसंती असते 
 
येथून करु शकता‍ व्हिडिओ डाऊनलोड 
या अॅपद्वारे युट्यूब, फेसबूक, इंस्‍टाग्राम आणि व्हिडिओ आणि साऊंड क्‍लाऊडवरुन अगदी सहजतेने व्हिडिओ डाऊनलोड करता येतात. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कशापध्‍दतीने डाऊनलोड होतील व्हिडिओज आणि गाणे... 

 
बातम्या आणखी आहेत...