आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dussehra Discount Offers: Top 10 Laptops Deals For Rs 11,699 Onwards

Dussehra Discount Offers: खरेदी करा लॅपटॉप, किंमत 11699 पासून पुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सवापासून फेस्टिव्हल सीजनला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने देश विदेशातील बहुतांशी ई-कॉमर्स वेबसाइट्सनी गॅजेट्स तसेच इतर प्रॉडक्ट्सवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली आहे.

दसरा/दिवाळीनिमित्त 'फ्लिपकार्ट', 'अमेजन', 'शॉपक्लूज' व 'स्नॅपडील' सारख्या वेबसाइटवर डिस्काउंट रेटमध्ये लॅपटॉप विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही आपल्याला अशाच 10 लॅपटॉपविषयी माहिती घेवून आलो आहे. आपण ते डिस्काउंट रेटमध्ये खरेदी करू शकतात.

1. Nexian Chromebook

किंमत- 11,699 रुपये

वॉरंटी- एक वर्ष

फीचर्स-
>डिस्प्ले- 11.6 इंचाचा TFT डिस्प्ले (1366X768 पिक्सल)
>प्रोसेसर- 1.8 GHz Cortex-A17 क्वॉड कोअर
>रॅम- 2 GB DDR3
>ऑपरेटिंग सिस्टम- क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम
>कॅमेरा- एक मेगापिक्सल प्रायमरी

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर लॅपटॉप विषयी...