गॅजेट जेस्क - फीचर फोन असो वा स्मार्टफोन, बऱ्याचदा हळू चार्ज होण्याच्या तक्रारी युजर्स करत असतात. फोनची बॅटरी किंवा चार्जर खराब झाले असावे असा तर्क देखील अनेकदा लावला जातो. पण, फोन हळू चार्ज होण्यामागे इतरही कारणे आहेत. फोन चार्ज करतांना युजर्सकडून देखील काही चुका होतात. या चुकांमुळे फोन चार्ज होण्यास वेळ लागतो. त्यामुळे आम्ही अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे फोन कमीत कमी वेळेत चार्ज होण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा काय आहेत उपाय...?