आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळे बंद करायला भाग पाडेल हा फोटो, अशी आहे याला बनवण्‍याची Trick

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- अनेकवेळा आपल्‍यासमोर असे फोटो येतात ज्‍यांना पाहण्‍याची आपली खूप इच्‍छा असते, मात्र ते पाहता येत नाहीत. अधिक लक्ष देऊन या फोटोंना पाहण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास आपल्‍याच डोळ्यावर ताण येतो. हे फोटो बघताक्षणीच आपल्‍याला गरगरायला होत आणि अखेर डोळे बंद करावे लागतात. अनेक स्‍पर्धांमध्‍ये फोटोंना ओळखण्‍यासाठी अशाच फोटोंचा वापर केला जातो. वरील फोटोही त्‍याच प्रकारचा आहे. हा एका बॉलीवूड अॅक्‍ट्रेसचा फोटो आहे. मात्र अशा फोटोमुळे तिला ओळखणे अवघड आहे. असे फोटो तुम्‍हीही सहज बनवू शकता. फक्‍त याची ट्रीक माहित हवी. 

फोटोशॉप आहे गरजेचे 
- असे फोटो बनवण्‍यासाठी तुमच्‍याजवळ फोटोशॉप सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. 
- तुम्‍ही फोटोशॉप कधी वापरले नसेल तरीही तुम्‍ही सहजतेने असा फोटो बनवू शकता. 
- कारण यासाठी फक्‍त 2 टुल्‍सची आवश्‍यकता आहे. 
- तुमच्‍याजवळ फोटोशॉप हे सॉफ्टवेअर नसेल तर त्‍याचे फ्री ट्रायल व्‍हर्जन तुम्‍ही इंटरनेटवरुन डाऊनलोड करु शकता. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, असा फोटो तयार करण्‍याची ट्रीक... 
 
 
बातम्या आणखी आहेत...