आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Business Women\'s Change Technology In This World

गेमचेंजर: या आठ बिझनेस वुमन्सनी बदलले आहे तंत्रज्ञानाचे जग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 वे शतक. नवा विचार आणि नव्या प्रयोगांचे दुसरे नाव. नवे शतक आयुष्याला नवी दिशा देणारे, जिद्द व चिकाटीने काही तरी करण्याची इच्छा शक्ती देणारे, नव्या शक्यता तसेच नवे विश्व धुंडाळण्याची ऊर्मी देणारे मानले जात आहे. या अनुशंगाने आम्ही आपल्याला तंत्रज्ञानाचे जग बदलणार्‍या आठ बिझनेस वुमन्सची माहिती घेत आहोत. उल्लेखनिय बाब म्हणजे या एक भारतीय महिला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, कोणत्या आहेत तंत्रज्ञानाचे जग बदलणार्‍या महिला...