आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exchange Offers In Hightech Smart Phones In Republic Day Sale

Exchange Offerमध्ये मिळताय हे स्मार्टफोन, 10 हजारांपर्यंत मिळतोय डिस्काउंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) ई-कॉमर्स साइट 'फ्लिपकार्ट'वर अनेक स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर मिळत आहे. इतकेच नव्हे तर युजर्स 'फ्लिपकार्ट'च्या अॅपच्या माध्यमातून HDFC बॅंक क्रेडिट व डेबिट कार्डवर शॉपिंग करत असतील तर त्यांना 7.5% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल.

1. Lenovo VIBE P1
ऑरिजनल किंमत- 15,999 रुपये
डिस्काउंट किंमत- 14,999 रुपये


एक्सचेंज ऑफर
Lenovo VIBE P1 स्मार्टफोनवर 6,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन जवळपास 8,999 रुपयांत खरेदी करता येईल.

खास फीचर्स
> डिस्प्ले- 5.5 इंच (1080X1920)
> ऑपरेटिंग सिस्टीम- v5.1 लॉलीपॉप
> रॅम/मेमरी- 2 GB/32GB
> कॅमेरा - 13MP रियर/5MP फ्रंट
> प्रोसेसर- 1.5 GHz स्नॅपड्रॅगन 615 क्वॉड-कोअर
> बॅटरी- 5000 mAh
> कनेक्टिव्हिटी - 3G, wifi, ब्लूटूथv4.1, GPS, मायक्रो यूएसबी v2.0

(टीप: सर्व स्मार्टफोन्सच्या किमती, डिस्काउंट व एक्सचेंज ऑफर 'फ्लिपकार्ट'च्या साइटवरून घेतल्या आहेत.)
पुढील स्लाइडवर पाहा, 'फ्लिपकार्ट'च्या Republic Day Saleमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर मिळतेय एक्सचेंज ऑफर...