आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exchange Offers On Smartphones At Commerce Website

Online Exchange Offerवर उपलब्ध आहेत हे Top 10 लेटेस्ट स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन निर्माता आणि ई-कॉमर्स कंपन्या आपल्या प्रॉडक्ट्‍सवर आकर्षक ऑफर्स देत आहेत. अलिकडे स्मार्टफोन्सवरही एक्सचेंज ऑफर दिल्या जात आहेत. सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, झेनफोनपासून अॅपल आयफोनवरही एक्सचेंज ऑफर दिली जात आहेत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला टॉप 10 स्मार्टफोन्सविषयी माहिती देत आहोत. या स्मार्टफोन्सवर आकर्षक एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
1. Xiaomi Redmi note 4G
एक्सचेंज ऑफर: 'फ्लिपकार्ट'वर हा फोन 4,999 रुपयांत मिळत आहे. या फोनची किंमत 7,999 रुपये आहे.

Xiaomi Redmi Note 4G चे फीचर्स...
> 5.5 इंचाचा HD स्क्रीन (720X1280 पिक्सल रेझोल्युशन)
> 267 पिक्सल प्रति इंचाची डेन्सिटी
> IPS LCD कॅपॅसेटिव्ह टच स्क्रीन मल्टीटच सपोर्ट
> बॉडी डायमेंशन 154 x 78.7 x 9.5 mm
> 199 ग्रॅम वजन
> 3200 mAh ची पॉवरफूल बॅटरी
> अँड्रॉइड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
> क्वॉड-कोअर 1.7 GHz कोर्टेक्स A7 प्रोसेसर
> MALI 450MP4 ग्राफिक्स प्रोसेसर
> 2GB रॅम
> 8GB इंटरनल मेमरी (32 GB पर्यंत मेमरी वाढवता येते)
>GPRS, EDGE, Wi-fi, ब्लूटूथ 4.0 आणि मायक्रो युएसबी पोर्ट
> 13 मेगापिक्सलचा ऑटोफोकस कॅमेरा विथ LED फ्लॅश
> सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा> अॅंड्रॉइड जेलीबीन 4.2.2 ऑपरेटिंग सिस्टम
> सेंटर टॉगल स्विच (लॉक स्क्रीन) म्युझिक कंट्रोल पॅनल, नोटिफिकेशन, कॉल्स, रिमाइंडर्स, अॅप नोटिससारखे फीचर्स सपोर्ट
> व्हिज्युअल मेनु आणि व्हॉइस सर्व्हिस कॉल्स उपलब्ध

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर स्मार्टफोन्सवर मिळणार्‍या ऑफर्सविषयी.....