आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Impression: Motorola X Play Smartphone Launched In American Market

First Impression: एका नजरेत ओळखा कसा आहे Moto X Play

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
moto X Play स्‍मार्टफोन - Divya Marathi
moto X Play स्‍मार्टफोन
motorola कंपनीने आपला लेटेस्‍ट स्‍मार्टफोन X Play मार्केमध्‍ये लॉन्‍च केला आहे. एक आकर्षक लुकमध्‍ये हा फोन कंपनीने तयार केला असून, सुरूवातीला तो अमेरिकन मार्केटमध्‍ये फोन लॉन्‍च केला आहे, याची बेस मॉडेलची किंमत 18499 रुपये आहे. तर 32 GB इंटरनल मेमरी ओरियंटची किंमत 19999 रूपये आहे.
moto X Play स्‍मार्टफोनचे फीचर्स
* 5.5 इंचाचा Full HD स्क्रीन
* 21 मेगापिक्सल कॅमेरा
* 3630 mAh बॅटरी
* ड्युअल SIM
* 4G नेटवर्क सपोर्ट
* फोनवर Water Repellent Coating केलेले आहे
* 2 GB RAM
* Octa Core प्रोसेसर

पुडील स्‍लाइडवर पाहा moto X Play स्‍मार्टफोनचे आकर्षक लुक...