आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Tips Way Why Smartphone Batteries Fail So Quickly

स्मार्टफोनच्‍या बॅटरीला नुकसानकारक ठरतात या गोष्‍टी, लक्षात ठेवा या 5 टिप्‍स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनशी निगडीत अशा काही बोष्‍टी आहेत की, त्‍या विषयी प्रत्‍येक यूझर्सला माहिती असने आवश्‍यक आहे. तसेच याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. स्मार्टफोन आणि त्‍याची अॅक्सेसरीज लाइफ वाढवण्‍यासाठी काही टिप्स आहेत आणि दूसरी कडे, काय केल्‍याने स्मार्टफोनचे नुकसान होत नाही. या बाबींची प्रत्‍येक यूझर्सने काळजी घेतली पाहिजे. तर आज आम्‍ही आपल्‍याला अशाच काही बाबीविषयी माहिती देत आहोत. जे आपल्‍या स्‍मार्टफोनला नुकसानीपासून वाचवू शकतात.

पुढील स्‍लाइडवर वाचा आपला स्‍मार्टफोन सुरक्षीत ठेवण्‍यासाठीच्‍या काही टिप्‍सविषयी माहिती...