आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkart Big App Shopping Day: या गॅजेट्सवर मिळतोय भरघोस Discount

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर 'बिग अॅप शॉपिंग डे' ऑफर सुरु आहे. Flipkart ने तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा 'बिग अॅप शॉपिंग डे'ची घोषणा केली आहे. Flipkartने मोबाइल अॅप लॉन्च केल्यानंतर आपल्या ग्राहकांना 'बिग अॅप शॉपिंग डे'च्या माध्यमातून ऑफरमध्ये गॅजेट्‍स उपलब्ध करून दिले आहेत.

Flipkart Big App Shopping Day चे आकर्षण...
* Flipkart ने 'Big App Shopping Day'च्या माध्यमातून ग्राहकांसह कंपनी युजर्ससाठी अनेक ऑफर्स दिल्या आहे. एक्सचेंज ऑफरशिवाय 750 रुपयांपासून 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

* वनप्लस वन, सॅमसंग, श्याओमीपासून मोटोरोलासारखे हायएंड स्मार्टफोन्स, ब्लूटूथ, स्पीकरवर भरघोस डिस्काउंट दिला जात आहे.

* कंपनी HP आणि कॅननच्या प्रिंटर्सवर 35 टक्क्यांपेक्षा जास्त डिस्काउंट दिला जात आहे.

* मायक्रोमॅक्स एलईडी टीव्हीवर जवळपास 50 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.

* स्टेट बॅंकेच्या डेबिट कार्डने शॉपिंग केल्यास युजर्सला 10 टक्के सूट दिली जात आहे.

* युजर्स फक्त Flipkartच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातूनच खरेदी करू शकतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Big App Shopping Dayमध्ये कोणत्या गॅजेटवर किती मिळतोय डिस्काउंट