ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट द्वारे यंदाच्या सण- उत्सवाच्या सिझनसाठी 5 दिवसांच्या बिग बिलियन डेज सेलचे आयोजन केले आहे. या सेलचा आजचा हा तिसरा दिवस असून, सेल 17 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे. गॅझेटसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाइट्सवर स्मार्टफोनची सेलिंग सुरू आहे. flipkart ने या बिग सेलमध्ये सॅमसंग, मोटोरोला, आसुस, लेनोवो, झिओमी, इंटेक्स, ऑनर सारख्या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री करीत आहे. तर आम्ही आपल्याला या स्मार्टफोन विषयी माहिती देत आहोत.
Moto X (2nd Generation)
सेलिंग किंमत: 19,999 रुपये
डिस्काऊंट: 25% ऑफ
स्पेशल किंमत : 14,999 रुपये
पुढील स्लाइडवर पाहा स्मार्टफोनवरील Big ऑफर...