ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट द्वारे यंदाच्या सण- उत्सवाच्या सिझनसाठी 5 दिवसांच्या बिग बिलियन डेज सेलचे आयोजन केले आहे. या सेलचा आजचा हा चौथा दिवस असून, सेल 17 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे. गॅझेटसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाइट्सवर स्मार्टफोनची सेलिंग सुरू आहे. flipkart ने या बिग सेलमध्ये लॅपटॉप, टॅबलेट, स्पीकर, स्मार्ट वॉच, टीव्ही, कॅमे-यासह इतर आनेक ब्रँडेड गॅजझेट्सचे विक्री करीत आहे. तर आम्ही आपल्याला या ब्रँडेड गॅजझेट्सविषयी माहिती देत आहोत.
बिग बिलियन डेज सेलमध्ये फ्लिपकार्टवर या गॅझेट्सवर मिळत आहे डिस्काऊंट-
Mi Pad (16GB)
सेलिंग किंमत : 12,999 रुपये
डिस्काऊंट : 23% ऑफ
स्पेशल किंमत : 9,999 रुपये
पुढील स्लाइडवर पाहा इतर गॅझेट्सवरील डिस्काऊंट...