आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय सांगता...46000 रुपये किंमतीचा Samsung चा हा फोन मिळतोय फक्त 8000 रुपयांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह धमाका डेज सेल सुरु आहे. सेलमध्ये Samsung चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S7 हा फोन तुम्ही 8000 रुपयांत खरेदी करू शकतात. या फोनची किंमत बाजारात 46,000 रुपये आहे. कंपनीने हा फोन 2016 मध्ये लॉन्च केला होता.

नेमकी काय आहे ही ऑफर?
- फ्लिपकार्ट डेज सेलमध्ये या फोनवर 32 टक्के डिस्काऊंटसोबतच 23000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. याचा अर्थ असा की, डिस्काऊंट वजा केल्यानंतर या फोनची किंमत 30,990 रुपये होते. विशेष म्हणजे तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत असाल तर हा फोन तुम्हाला केवळ 7990 रुपयांत मिळेल.

दरम्यान, सर्वात जास्त एक्सचेंज प्राईज ऑफर 20000 रुपये iPhone 7 Plus वर उपलब्ध आहे.  

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... Samsung Galaxy S7 मधील फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...