आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST चा परिणाम: Flipkart वर स्मार्टफोन आणि हेडफोन आहेत इतके स्वस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 गॅजेट डेस्क - फ्लिपकार्टवर स्मार्टफोन, टॅब्लेट आणि हेडफोनवर चांगले डिस्काउंट मिळत आहे. स्मार्टफोनवर 3000 रुपयांसाठी फ्लॅट डिस्काउंटसोबतच टॅब्लेट आणि  हेडफोनवर 35 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. GST नंतरही इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सच्या किमती कमी झाल्या आहेत. सोबतच कंपन्या यावर डिस्काउंटही देत आहेत. ब्रँडेडसोबतच छोट्या कंपन्याही मोठमोठे डिस्काउंट ऑफर करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच काही भन्नाट ऑफर्स...
बातम्या आणखी आहेत...