आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flipkart वर Big offer, स्‍मार्टफोन, टीव्‍हीवर मिळत आहे सुट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट द्वारे यंदाच्‍या सण- उत्‍सवाच्‍या सिझनसाठी 5 दिवसांच्‍या बिग बिलियन डेज सेलचे आयोजन केले आहे. या सेलचा आजचा हा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. ही शेल 13 ऑक्‍टोबर पासून सुरू आहे. गॅझेटसाठी प्रसिद्ध असलेल्‍या flipkart वेबसाइट्सवर स्मार्टफोनसह इतर गॅझेटची सेलिंग सुरू आहे. तर आम्‍ही आपल्‍याला या ब्रँडेड गॅजझेट्सविषयी माहिती देत आहोत.
असा होइल फायदा :
10 टक्‍के कॅश बॅंक स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक डेबिट आणि क्रेडीट कार्ड वर
10 टक्‍के कॅश बॅंक ही बॅंक डेबिट कार्ड वर
5 टक्‍के कॅश बॅंक HDFC बॅंक डेबिट कार्ड वर
500 रुपये कॅश बॅंक कोण्‍त्‍याही डेबिट/क्रेडिट कार्ड आणि नेटबॅंकिंग वर
एक्सचेंज ओल्ड प्रोडक्ट
बिग बिलियन डेज सेलमध्‍ये फ्लिपकार्टवर या गॅझेट्सवर मिळत आहे डिस्काऊंट-
Mi 4i (16GB, व्हॉइट)
प्रोडक्ट किंमत : 12,990 रुपये
सेलिंग किंमत : 9,990 रुपये
बचत : 3,000 रुपये

पुढील स्‍लाइडवर पाहा इतर गॅझेट्सवरील डिस्काऊंट...