आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिंग CARS ची आवड असण-यांसाठी, 5 FREE अँड्रॉइड गेम्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र.
कार रेसिंग गेमची आवड असणा-या युजर्ससाठी विविध प्रकारचे गेमिेंग अॅप्‍स उपलब्‍ध आहेत. परंतु काही गेमिंग अॅप्‍स विषयी यूजर्सला माहिती मिळत नाही; जर आपल्‍याला कार स्‍पीड विषयी आवड असेल तर divyamarathi.com आपल्‍याला देत आहे 5 टॉप रेसिंग गेम्स विषयी माहिती.
Asphalt 8 Airborne
या कार गेमिंग अॅप्‍स विषयी यूजर्ससाठी उपयुक्‍त पडणारी माहिती

*47 कारर्सला रेसिंगने जिंकावे लागते.
*अनेक प्रकारचे स्टंट्स देखील करता येते.
* 9 प्रकारात रेसिंग करता येते.
*रेसिंग स्‍पॉट विषयी ऑप्‍शन उपलब्‍ध ( उदा इटली, फ्रांन्‍स )
*आतापर्यंत 10,000,000 पेक्षा अधिक लोकांनी हे अॅप्‍स डाऊनलोड केलेंडर आहे.

पुढील स्‍लाईड्सवर वाचा इतर गेम्‍स विषयी माहिती...
बातम्या आणखी आहेत...