आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅझेट‌्सचा खेळ अन‌् व्याधींची वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक जीवनशैलीमुळेही आजार होताे असे कोणालाही सांगितल्यानंतर नेमका हा आजार कसा होतो,आधीच अनेक आजार असताना आता या नवीन आजार कसा आला. त्याला कसे ओळखायचे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र, हा काही नवीन आजार नसून
हा आजार जुनाच असून जुन्याच आजारामध्ये पूर्वीपेक्षा झालेली प्रचंड वाढ आहे. हा आजार म्हणजे रुग्णांची टक्केवारी वाढणे आणि एखादा आजार पूर्वी चाळिशी-पन्नाशीनंतर होत असल्यास तो अगदी तरुण पिढीससुद्धा होणे असे आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्याचे
कारण असे की, या आजारांचा संबंध अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या व नियमित वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूशी आहे.
त्याचा अर्थ असे नाही की, हे आजार टीव्ही, काॅम्प्युटर, मोबाइल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सापडतील. मग या अनुषंगाने निर्माण झालेले आजार घरोघरी असणार यात काही शंका नाही. आधुनिक जीवनशैलीस पर्याय नाही, पण दक्षताही बाळगावीच लागणार आहे. आधुनिक जीवनशैलीबाबत राज्यातील काही शहरांचा विचार केला तर या शहरात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नजीकच्या काळात प्रचंड वाढ झालेली आहे. सर्वत्र संगणक आणि मोबाइल वापरण्यास पर्याय राहिलेला नाही. सरकारी कार्यालयापासून शाळा-महाविद्यालयही अपवाद नाहीत. या लेखाद्वारे दिलेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे व कारणे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे व कारणे.
बातम्या आणखी आहेत...