आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

800 रुपयांपेक्षा कमी किमतीचे गॅझेट्स होऊ शकतात चांगले Gifts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला फॅन्सी गॅझेट्सची आवड असेल तर त्यासाठी जास्त पैसे खर्च करावेच लागेल असे नाही. मार्केटमध्ये असे अनेक गॅझेट्स आहेत ज्यांची किंमत अतिशय कमी आहे. कुणाला गिफ्ट करण्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी हे गॅझेट्स चांगला पर्याय ठरु शकतात. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, 800 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या गिफ्टविषयी.
Hangout HBT-201 Bluetooth Speaker (Waterproof)

किंमत- 599 रुपयांपासून
सहा महिन्यांच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसोबत येणारा हा ब्लूटूथ स्पीकर वॉटरफ्रूप आहे. तुम्ही शॉवर घेत असाल तर तो भींतीवर लटकविताही येतो, ही याची खास बाब आहे. या शिवाय हा ब्लूटूथ स्पिकर एका माईकसोबत येतो. त्यातून फोन कॉलला उत्तर देणे अतिशय सोपे आहे. या स्पिकरसोबत 400 mAh पॉवर रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर कमी किमतीतील गॅझेट्सबदद्ल...