आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काम सोपे करणारी काही विशेष उप‍करणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवेस श्वास घेण्यायोग्य बनवतो हा प्युरिफायर
हा एक लाइट एअर सिग्नेचर लोनफ्लो ५० प्युरिफायर आहे. हा घरात वा कार्यालयातील प्रदषित हवेला श्वास घेण्यायोग्य बनवितो आहे. हवेत असलेले धोकादायक कण जसे की धूर, धूळ, जिवाणू, पेट अॅलर्जन यासारख्या तत्त्वांना स्वच्छ करतो. याची ६५० चौरस वर्गफूट क्षेत्रातील हवेला स्वच्छ करण्याची क्षमता आहे. बाजारात सादर झालेल्या इतर प्युरिफायरपेक्षा १० पट कमी शक्तीचा वापर होतो. हे सुरू असताना मुळीच आवाज करत नाही. याचे फिल्टरही बदलावे लागत नाही.

किंमत - २४००० रुपये
पुढील स्‍लाइडवर पहा अशी केस जी मोबाईलला अवघड ठिकाणीही सहज चिकटवते
बातम्या आणखी आहेत...