आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे हाताची बोटे, तर कुठे ग्रेनेड बॉम्ब; जाणून घ्या जगातील 15 हटके MOUSE बद्दल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: मार्केटमध्ये कॉम्प्यूटरशी संबंधीत अनेक स्टायलिश वस्तू मिळतात. यामध्ये कीबोर्ड, माऊस, स्पीकर, प्रिंटर यांसारख्या अनेक वस्तूंचा समावेश होतो. मात्र अशातच तुम्हाला जरा हटके दिसणारी एक्सेसरीज मइळाली तर अजूनच मजा येते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हटके, स्टायलिश आणि मजेशीर कॉम्प्यूटर माऊसबद्दल सांगणार आहोतय हा माऊस पाहाताच तुम्हाला तो विकत घ्यावासा वाटेल.
बॉडी माउस (Body Mouse)
हे माणसाचे बोट नाहीतर तर हा एक माऊस आहे. हा माऊस सुप्रसिध्द डिझायनर क्रिस लोमेकने डिजाइन केले आहे. मात्र, हा प्रोफेशनल माऊस नाही आहे, मात्र याचे फनी डिझाईन लोकांना नक्कीच आवडेल. असा माऊस जास्तकरून लोक भेट देण्यासाठी वापरतात.
अनेक ठिकाणी उपलब्ध
जर तुम्हाला हा माऊस विकत घ्यायचा असेल तर असे अनेक माऊस मार्केटमध्ये मिळतात. यामध्ये दात असलेला, सिक्स पॅक अब्स, इ. अनेक प्रकारचे माऊस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, कॉम्प्यूटरसोबत वापरात येणारे इतर फनी माऊस