आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12249 रुपयांचा स्मार्टफोन मिळत आहे 5690 रुपयांमध्ये, ही आहे ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क -  आपल्याला जर नवीन वर्षमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, तर हा  स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन आहे 12249 रुपयांचा हा फोन 5690 रुपयांमध्ये मिळत आहे. ही ऑफर अमोझोन या अॅपवर आहे. ज्यामध्ये आपले 6559 रुपये वाचत आहे. 

असा भेटेल या ऑफरचा लाभ...  
ऑफरचा लाभ घ्यायचा आहे तर आपल्याला अमोझोन इंडिया वर जाऊन Micromax Canvas Nitro 2 (E311) (White-Gold) सर्च करावे लागेल. त्यानंतर पहिले ऑफर येईल त्याला क्लीक करावे लागेल. आपण या फोनला खरेदी करू शकतात. 
 
पुढील स्लाईडवर पाहा फोनचे फीचर्स...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)        
बातम्या आणखी आहेत...