आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio चा नवा प्लॅन, 1 वर्षासाठी कॉलिंग आणि 750 GB डाटा फ्री, पण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

Jio एका वर्षासाठी फ्री कॉलिंग आणि ७५० जीबी डाटा देत आहे. हा प्लॅन सिलेक्टेड कस्टमर्ससाठी आहे.  जे कस्टमर्स गुगल पिक्सल २ स्मार्टफोन विकत घेतील, त्यांनाच ही स्पेशल ऑफर दिली जाणार आहे. या प्लॅनमध्ये कस्टमर्स कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग, एसटीडी आणि रोमिंग फ्री याचा फायदा उचलू शकतात. यासह ७५० जीबी डाटा फ्री दिला जाणार आहे. प्लॅनची व्हिलिडिटी ३६० दिवस राहणार आहे. फ्री जियो अॅपसह नॅशनल आणि लोकल मेसेज फ्री मिळणार आहेत. या ऑफरची टोटल कॉस्ट ९,९९९ रुपये आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण ऑफर... कसा मिळेल फायदा... पण ही आहे अट...

बातम्या आणखी आहेत...