आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gionee Latest S5.1 Smartphone Launched, 13 Mp Camera

Gionee चा S Plus स्‍मार्टफोन लॉन्‍च : कॅमेरा 13 मेगापिक्सल, जाणून घ्‍या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Gionee S Plus - Divya Marathi
Gionee S Plus
यंदाच्‍या फेस्टिव्‍ह सीझनसाठी Gionee कंपनीने आपला लेटेस्‍ट S Plus स्‍मार्टफोन लॉन्‍च केला आहे. याची किंमत 16999 रुपये अाहे. कंपनीने या वेळी कंट्री स्पेसिफिक फोन मार्केटमध्‍ये उतरवला आहे. यात Gionee S5.1 प्रो सारखे फीचर्स आहे. परंतु स्क्रीन साइझ मध्‍ये फरक आहे.

Gionee S Plus स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* S Plus स्‍मार्टफोनमध्‍ये USB C-Type पोर्ट दिला आहे.
3GB रॅम
* 1.3 GHz ऑक्टा-कोअर प्रोसेसर
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* थिकनेस 7.5 mm आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा Gionee S Plus स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...