आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Gionee चा Marathon M4 स्मार्टफोन लॉंन्‍च, पॉवरफुल बॅटरीसह 5 इंचाचा डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Marathon M4 स्मार्टफोन - Divya Marathi
Marathon M4 स्मार्टफोन
चायना कंपनी Gionee ने Marathon M4 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉंन्‍च केला आहे. पॉवरफूल बॅटरीने परिपूर्ण असलेल्या या फोनची किंमत 15,499 रूपये आहे. ऑनलाइन तसेच रिटेल मार्केटमध्ये देखील या फोनची विक्री सुरू आहे.
Marathon M4चे खास वैशिष्ट्ये
*5000 mAh पॉवरची बॅटरी
*4G नेटवर्क
Marathon M4चे फीचर्स-
*ड्युअल सिम
* अँड्राइड 5.0 ऑपरेटिंग सिस्टम
*5 इंचचा HD सुपर AMOLED डिस्प्ले
पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा Gionee Marathon M4चे इतर फीचर्स...