आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gionee Marathon M5 Smartphone Launched In India With 6020mAh Battery

4 दिवस बॅटरी बॅकअपचा स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत 17,999 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
gionee marathon m5 स्मार्टफोन - Divya Marathi
gionee marathon m5 स्मार्टफोन
चायना स्मार्टफोन कंपनी gionee ने अापला लेटेस्‍ट marathon m5 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्‍च केला आहे. या फोनचे खास वैशिष्‍टये म्‍हणजे याची बॅटरी आहे. जी 4 दिवसांपर्यंत अॅकअप देते. याची किंमत 17,999 रुपये आहे. फोन आज पासूनच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होण्‍ाार आहे. यात ब्लॅक, गोल्ड अा‍िण व्हॉइट कलर वेरियंट आहेत.
खास वैशिष्‍टये-
marathon M5 स्‍मार्टफोनचे खास वैशिष्‍टये म्‍हणजे याची बॅटरी आहे. हा फोन 3010 mAh बॅटरी पॉवरच्‍या 2 बॅट-यासह येतो.दोन्‍ही बॅट-या मिळून यात 6020 mAh पाॅवरची बॅटरी आहे. या फोनची बॅटरी बॅकअप 4 दिवसांपर्यंत जाते असा दावा कंपनीने केला आहे. या व्‍यतिरिक्‍त यात एक्स्ट्रीम मोड फीचर देखील आहे. जे 5 टक्‍के बॅटरीवर 65 तासांचा स्टँडबाय टाइम देताे.
gionee marathon m5 स्मार्टफोनचे फीचर्स-
* 5.5 इंचाचा स्क्रीन
* HD क्वॉलिटी (1280*720 पिक्सल रेझोल्यूशन)
* 1.3 Ghz क्वॉड-कोअर प्रोसेसर
पुढील स्‍लाइडवर वाचा gionee marathon m5 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...