आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकून पाठवलेला मेल आता करा अनसेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- गुगल मेलींग स र्व्हिसच्या Gmail मध्ये आता एक नवीन फीचर अनुभवायला मिळणार आहे. कंपनीने आता Gmail मध्ये ‘Undo sent’ हे नवीन ऑप्शन डिफॉल्ट सेटिंगमध्ये टाकले आहे.

या फिचर च्या सहाय्याने  आता युजर्स पाठवलागेलेला मेल देखील Undo करू शकतील. आपल्याकडून, जर एखाद्या व्यक्तीला चु्कीने मेल पाठवला गेला असेल, तर तो मेल आता त्या व्यक्तीला पोहचण्याआधीच Undo करणे शक्य होणार आहे.

आधी होते एक्सटेंशन फीचर-
Undu फीचर जीमेलसाठी जरी नवीन असले तरी, याचा वापर काही युजर्स आधीपासूनच करत आहेत. हे फीचर
एक्सटेंशन गूगल लॅब्स टूलमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. आतापर्यंत गुगल क्रोम युजर्स डाउनलोड करून याचा वापर करू शकत होते. मात्र आता हे फीचर जीमेलवर ही उपलब्ध असणार आहे.

कुठे आहे उपलब्ध -
\'Undu सेंड\' हे फीचर जीमेल यूजर्ससाठी \'General Settings\'या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
या ऑप्शनवर क्लिक करून युजर्स टाइम ड्यूरेशन देखील सेट करू शकतात. आपण पाठवलेला मेल किती वेळापर्यंत Undu होऊ शकतो हे दर्शवीण्यासाठी या ऑप्शनचा उपयोग होणार आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा, कसे अॅक्टीव करावे हे ऑप्शन
 
बातम्या आणखी आहेत...