आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाहेर फिरायला जाताय, केवळ 312 रुपयांच्या बेस फेअरवर हवाई प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिवाळ्यात तुम्ही जर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर भारतीय विमान कंपनी गोएअरवेजची ऑफर तुमच्या कामाची आहे. या कंपनीने अत्यंत कमी पैशांमध्ये हवाई सफर घडवून आणण्याची ऑफर लॉंच केली आहे. या अंतर्गत तुम्ही केल ३१२ रुपयांच्या बेसफेअरवर हवाई सफर करु शकता. गोएअरवेजच्या देशांतर्गत उड्डाणाला १२ वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त ही ऑफर देण्यात आली आहे.

 

गोएअरवेजने पहिल्यांदाच ही ऑफर दिलेली नाही. यापूर्वी कंपनीने वेळोवेळी आकर्षक ऑफर लॉंच केल्या आहेत. त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आता कंपनीने ३१२ रुपयांच्या बेसफेअरची ऑफर आणली आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या रुट्सवर मिळत आहे ही ऑफर... आणि इतर माहिती...

बातम्या आणखी आहेत...