आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन न दिसता WhatsApp वर वाचा मॅसेज, हे आहेत Tips

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉट्सअॅपवर तुम्ही इनव्हिजिबल सहज होऊ शकता. बस्स तुम्हाला व्हॉट्सअॅपची काही सेटिंग्स बदलावी लागतील. यानंतर व्हॉट्सअॅपवर तुमचे डीपी दिसणार नाही आणि स्टेट्सही. याबरोबरच कोणाला कळणार नाही,की तुम्ही केव्हा ऑनलाइन होता. मग तुम्हाला कोणी पाठवलेला मॅसेज वाचा किंवा नका वाचू. हे सेटिंग्स बदलावेे लागतील...
ब्लू टिक्स हायड करा...
ब्लू टिक्स व्हॉट्सअॅप असे फीचर आहे, ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन येऊन मॅसेज वाचल्याचे कळते.
असे करा हाइड
Account > Privacy > Uncheck Read Receipts box मध्‍ये जाऊन तुम्ही ते हाइड करु शकता.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या WhatsApp वर गायब होण्‍याचे 5 टिप्स...
बातम्या आणखी आहेत...