आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Nexus 5X Gets Massive Price Cuts, Now Available Online At Rs 24,573

Online Best Deal: 7 हजार रुपयांनी स्वस्त झाला LG Nexus 5X

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
LG कंपनीचा लेटस्ट स्मार्टफोन Nexus 5X तब्बल सात हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी हा फोन भारतात लॉन्च केला होता.

Nexus 5X चे 16GB व्हेरिएंट 31,990 रुपये किमतीत सादर करण्‍यात आले होते. मात्र, ऑनलाइन हा फोन 24,573 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जवळपास सात हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.

32 GB व्हेरिएंटच्या किमतीत 4000 रुपये कपात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. Nexus 5X चे 32 GB व्हेरिएंट 35,990 रुपयांना सादर करण्‍यात आले होते. मात्र, कंपनीने आपले दोन्ही लेटेस्ट फोन आपल्या अधिकृत वेबसाइटवर नव्या किमतीसह लिस्ट केलेले नाही.

LG Nexus 5X (16 GB) ची नवी किंमत-
फ्लिपकार्ट- 25,249 रुपये
अमेजन- 24,573 रुपये
स्नॅपडील- 25,900 रुपये


LG Nexus 5X (32GB) ची नवी किंमत-
फ्लिपकार्ट- 32,875 रुपये
अमेजन- 31,990 रुपये
स्नॅपडील- 31,300 रुपये

पुढील स्लाइड्सवर वाचा, LG Nexus 5X स्मार्टफोनचे फीचर्स...