आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या, खराब फोटोंनी या अॅपला बनवा डिजिटल, Use करणे आहे सोपे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गूगलने फोटो स्कॅन करण्यासाठी नवीन अॅप PhotoScan लॉन्च केले आहे. कंपनीचा असा दावा आहे की, या अॅपच्या मदतीने यूजर जुने फोटो आणि डॉक्युमेंट्स नवीन क्वालिटीसोबत स्कॅन करु शकते. याने जुन्या फोटोंची क्वालिची डिजिटल होईल. हे अॅप जुन्या फोटोंच्या हार्ड कॉपीवर रिस्पॉन्स करते. गुगलचे हे पहिले फोटो स्कॅनर अॅप आहे. ज्या यूजर्सने याचा वापर केला आहे, त्यांनी चांगले कमेंट दिले आहेत.
सूजर्स करत आहेत कमेंट्स :
Shawn Eni : The app is great but please fix Google Photos!
Nicolas Balcazar : Amazing for an initial release!
Rahul V J : Awesome! Use it to believe it Google's ai technology is getting better with each step.
यूजर्सने या अॅपला प्ले स्टोरवर 4.2 रेटिंग दिली आहे.
अॅप स्पेसिफिकेशन :
गूगलने हे अॅप 18 नोव्हेंबर 2016 मध्ये लॉन्च केले होते. हे अॅप व्हर्जन 5.0 लॉलीपॉप किंवा त्यापेक्षा जास्त अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर यूज केले जाऊ शकते. हे आता 50 लाख पेक्षा जास्त वेळा इन्स्टॉल केले आहे. हे प्रत्येक स्मार्टफोनच्या हिशोबाने वेगवेगळे स्पेस घेते. या अॅपची साइज 4MB च्या जवळपास आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या अॅपने फोटो चांगल्या क्वालिटीमध्ये कसा स्कॅन करावा...

बातम्या आणखी आहेत...