आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्रदयाची काळजी घेण्यासोबतच सिगारेटही सोडवेल या Healthy Apps

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी प्रत्येकजण सारखा धडपडत आहे. स्वत:चीही काळजी घेण्यासाठी देखील काही जणांकडे वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा ओळखून गूगल प्ले स्टोअर्सवर अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. मनोरंजनापासून आरोग्य विषयक अनेक उपयोगी अॅप्सचा त्यात समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी काही Healthy Aaps ची माहिती घेऊन आलो आहोत. या अॅप्स स्मार्टफोन यूजर्सच्या ह्रदयाची काळजी घेण्यासोबतच त्यांची सिगारेट देखील सोडण्यास मदत करतात.
1. हार्ट हेल्थ मीटर
हार्ट पेशेंट्ससाठी गूगल प्ले स्टोअर्सवर एक शानदार अॅप लॉन्च करण्यात आले आहे. 'हार्ट हेल्थ मीटर' असे या अॅपचे नाव आहे. हार्ट पेशेंट्‍ससाठी हे अॅप फायदेशीर ठरले आहे. हे अॅप यूजर्सची स्टेप बाय स्टेप काळजी घेते. तसेच यूजर्सच्या रिकव्हरी प्रोसेसवरही लक्ष ठेवते. यात आर्टिकल्स, फूड जर्नल असून पेशेंटची लाइफ स्टाइल देखील मेंटेन करते.
'गूगल प्ले' स्टोअरवर या अॅपला 5 पैकी 3.6 रेटिंग देण्यात आले आहे. आतापर्यंत 10 हजारांहून जास्त यूजर्सने हे अॅप डाउनलोड केले आहे. 583 KB इतकी या अॅपची साइज आहे. अँड्रॉइड 4.0 आणि वरील ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोन यूजर्स हे अॅप डाउनलोड करू शकतात.

सिगारेट सोडवण्यास मदत करणार्‍या अॅपविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर...