आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Whatsapp झाले आणखी Smart, यूजर्सला मिळाले लेटेस्ट 10 नवे फीचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Whatsapp यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. Whatsapp वरून मित्रांना फ्री मेसेजिंग, फ्री कॉलिंग, फोटो, ऑडिओ-व्हिडिओ शेयर करता येतात. आता मात्र, Whatsapp द्वारा तुम्ही डॉक्युमेंट्स शेअरिंग करू शकतात. ग्रुपमध्ये 256 सदस्यांना सहभागी करू शकतात. Whatsapp मध्ये नवे फीचर्स आले आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे, मागील दोन महिन्यात Whatsapp चे 10 नव्या फीचर्सची माहिती...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर लेटेस्ट व स्मार्ट फीचर्सविषयी...