आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Tech Future Five Touchscreen Budget Laptops Available In India

हे आहेत हायटेक फीचर्सचे 5 टचस्क्रीन लॅपटॉप, किंमत 20 हजारापेक्षा कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Asus X102BA-DF039H - Divya Marathi
Asus X102BA-DF039H
युझर्समध्‍ये आजही लॅपटॉपची क्रेज कायम आहे. अलिकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे लॅपटॉपमध्‍ये अनेक बदल झाले आहे. सद्या बाजारात लेटेस्‍ट फीचर्सचे टचस्क्रीन लॅपटॉप देखील उपलब्‍ध झाले आहेत. या लॅपटॉपची किंमतही बजेटमध्‍ये आहे. तर आज आम्‍ही आपल्‍याला बाजारातील उपलब्‍ध लॅपटॉपविषयी माहिती देत आहोत. याची किंमत 20000 हजारापेक्षा कमी आहे.
1. Asus X102BA-DF039H
किंमत- 18000 रू. पासून सुरू
Asus कंपनीच्‍या या लॅपटॉपमध्‍ये 10.1 इंचाचा टचस्क्रीनसह 1 गीगा हर्टझ प्रोसेसर, 2GB रॅम , 500GB ची हार्ड ड्राइव्‍ह आहे. हे लॅपटॉप विंडोज 8 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. याला विंडोज 10 पर्यंत अपग्रेड केला जाऊ शकतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर लॅपटॉपविषयी माहिती...