आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंर्तवस्त्र म्हणून महिला वापरतात हे खास गॅजेट्‍स, कॅलरी बर्न करण्यासाठी \'स्मार्ट ब्रा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- बहुतांश गॅजेट्स हे पुरुषांसाठी असतात. मात्र, आज आम्ही आपल्याला खास गॅजेट्‍सविषयी माहिती देत आहोत. हे गॅजेट्‍स खास महिलांसाठी तयार करण्‍यात आले आहेत. महिला या गॅजेट्‍सचा वापर पर्सनल केअर घेण्यासाठी करतात.

1. Smart Bra
फिटनेस प्रति सजग राहाणार्‍या महिलांसाठी 'स्मार्ट ब्रा' फायदेशीर ठरु शकते. Omsingnal ब्रॅंडने स्मार्ट ब्रा बाजारात उतरवली आहे. कॅलरी बर्न, हार्ट बीट, स्टॅमिना व ब्रीदिंग स्पीड यावर तपासली जाते. खास करून जिममध्ये जाणार्‍या महिलांसाठी स्मार्ट ब्रा अत्यंत फायदेशीर आहे.

स्मार्ट ब्रामध्ये बायोमीट्रिक ट्रॅकिंग सिस्टिम डिव्हाइस बसवण्यात आले आहे. ब्रा परिधान केल्यानंतर ट्रॅकिंग डिव्हाइसला एक्टिवेट करावे लागते. सोबतच OmSignal मोबाइल अॅपशी कनेक्ट करावे लागते.

स्मार्ट बॉक्समध्ये बसवण्यात आलेले एक्सीलरोमीटर, जीरोस्कोप व हार्ट रेट मॉनिटरसारखे सेंसर संपूर्ण डेटा आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देतात. महिलांच्या पाठीवर ताण पडणार नाही, अशा पद्धतीने स्मार्ट ब्राची निर्मिती करण्‍यात आली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लीक करून जाणून घ्या...
बातम्या आणखी आहेत...