गॅजेट डेस्क - HMD ग्लोबल आता Nokia ची नवी मालक कंपनी बनली आहे. या कंपनीतर्फे आता Nokia 6 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा Nokia चा पहिला स्मार्टफोन आहे. तब्बल 5 वर्षांनंतर Nokia चा अँड्रॉईड स्मार्टफोन बाजारात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये गुगलचे लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टीम Android 7.0 नॉगट देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर या फोनमध्ये सर्वात पॉवरफुल हार्डवेअरसुध्दा देण्यात आले आहे. सोबतच 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरीसोबत हा फोन लॉन्च करण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, या स्मार्टफोनचे इतर फिचर्स आणि किंमत....