आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Holi Offers: स्मार्टफोन, कॅमेरा व TVसह या गॅजेट्सवर मिळतोय Big Discount

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होळी' रंगाचा सण आहे. यानिर्मित्त 'फ्लिपकार्ट' 'पेटीएम', 'स्नॅपडील' व 'अमेझॉन'सह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होली ऑफर्स देत आहे. स्मार्टफोन, कॅमेरा, टीव्हीसह अनेक गॅजेट्सवर बिग डिस्काउंट दिला जात आहे.

iPhone 6s वर 28% डिस्काउंट...

iPhone 6S 128GB Rose Gold
किंमत- 82,000 रुपये
डिस्काउंट- 28%
ऑफर प्राईज- 58,411 रुपये (ebay)


अॅपल इंडियाने या फोनवर एक वर्षाची वारंटी दे‍त आहे. 4.7 इंचाचा डिस्प्ले असलेला हा हॅंडसेट iOS 9 वर काम करतो.

(टीप: ई-कॉमर्स कंपन्या केव्हाही ऑफर्समध्ये बदल करू शकतात.)

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या गॅजेट्‍सवर मिळतोय किती डिस्काउंट...