आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील सर्वात महाग स्पीकर, जाणून घ्‍या फीचर्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्यूझिक ऐकने किती महाग आहे हे या स्पीकरवरून समजते. जगात काही स्पीकर्स इतके महाग आहेत की, याचा वापर करताना खुप काळजी घ्‍यावी लागले. कारण इतकी महाग वस्‍तु लवकर खराब होईल अशी एक मनात भीती असते. hart कंपनीचे D and W Aural Pleasure स्पीकर्स जगातील सर्वात महाग स्पीकर मानले जाते. याची किंमत 50 लाख पाऊंड (50 कोटी रुपये) पेक्षा जास्‍त आहे.
याचे स्‍पीकर्स हाय क्‍वॉलिटीचे आहे. परंतु याची किंमत जास्‍त असल्‍याचे कारण म्‍हणजे, हे स्‍पीकर 76 सेंटीमीटरचे कॅबिनेट 24 कॅरेट गोल्डचा समावेश करून तयार करण्‍यात आले आहे. याचे जगात एकच मॉडेल उपलब्‍ध आहे. याची विक्री आतापर्यंत झालेली नाही. या व्‍यतिरिक्‍त हार्ट कंपनीने पाच चांदी आणि 99 तांब्‍याचेही स्पीकर्स बनवलेले आहेत. याची किंमत लाखाच्‍या घरात आहे.
याची क्रिटिक्स क्वॉलिटी आणि डिझाइन समाधान कारक वाटत नाही आणि याला ‘डंब’ गॅझेट देखील म्‍हटले जाते.