आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Honor 6X भारतामध्ये जानेवारीत होऊ शकतो लाँच, 4GB रॅम आणि 13MP कॅमेरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Honor 6X - Divya Marathi
Honor 6X
गॅझेट डेक्स: चीनमध्ये हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. हा फोन तीन प्रकारात लाँच  केला जाणार आहे. या फोनमध्ये Honor 5X पेक्षा अपग्रेड फीचर्स आहेत. फोन गोल्ड, सिल्वर, ग्रे, ब्लु, आणि रोझ गोल्ड रंगामध्ये उपलब्ध आहेत.
 
असे आहेत 3 मॉडेल आणि किंमत  ... 
3GB RAM/32GB inbuilt storage =  CNY 999 (जवळपास  9,900 रु.)
4GB RAM/32GB inbuilt storage = CNY 1,299 (जवळपास 12,900 रु.)
4GB RAM/ 64GB inbuilt storage = CNY 1,599 (जवळपास  15,800 रु.)
 
यापैकी भारतात कोणता व्हेरियंट लाँच होईल हे अजून सांगितले नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर फोनचे अन्य फीचर्स जाणून घ्या... 
 
बातम्या आणखी आहेत...