आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6GB रॅमसोबत लॉन्च झाला Honor V9 4G स्मार्टफोन, 21 दिवसांचा बॅटरी बॅकअप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Honor V9 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्‍यात आला आहे. कंपनीचा हा  फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. TENAA वर हा फोन लिस्ट करण्‍यात आला होता. यह फोन Honor 9 हा V सीरीजमधील पहिला फोन असून भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. फोनला मेटल बॉडी देण्यात आली आहे.

असे असेल डिझाइन...
- स्लाइट कर्व्ह 
- टॉप आणि बॉटमला लार्ज बेजल 
- रेड, गोल्ड आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध 
- 4000mAh ची बॅटरी
- 21 दिवसांचा स्टँडबाय टाइम

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, Honor V9 फोनचे फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...