आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु या App ने आयुष्यभर करा Free कॉलिंग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या फ्री अनलिमिटेड कॉलिंगसाठी टेलिकॉम कंपन्या अनेक नवनवीन प्लान देत आहेत. अशा वेळी कोणती कंपनी आणि प्लान फॉलो करावा हे यूजरला कळत नाही. परंतु आम्ही तुम्हाला सांगितले की, एका अॅपमुळे लाइफटाइम फ्री कॉलिंग करु शकता तर तुमची रिअॅक्शन काय असेल? हे ऐकाल्यावर आश्यर्य वाटेल परंतु हे पुर्णपणे सत्य आहे. एका फ्री एंड्रॉइड अॅपने यूजर ब्लूटूथच्या मदतीने फ्री कॉल करु शकतो. ब्लूटूथची रेंज असणे गरजेचे आहे...
 
ब्लूटूथची एक फिक्स रेंज असते. हे जास्तीत जास्त 100 मीटरच्या अंतरावर असते. अशा वेळी तुम्ही ब्लूटूथ कॉल केला तर त्यांची रेंज असणे गरजेचे आहे. यासोतबच ब्लूटूथ कॉलिंग अॅप दोन्ही स्मार्टफोनमध्ये असणे गरजेचे आहे. असे असल्यास फोन केल्यावर चार्ज लागणार नाही. 

अॅप टेस्ट :
आम्ही हे अॅप दोन स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करुन टेस्टिंग केली. यावेळी कॉल तात्काळ कनेक्ट झाला. 50 मिटर अंतरावर क्लियर आवाज येत होता. यानंतर अंतर जसे वाढत गेले. आवाजामध्ये प्रॉब्लम येत गेले. यावेळी एक यूजर हॉलमध्ये तर दुसरा हॉलच्या बाहेर होता...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या अॅपचे नाव काय आणि हे कशा प्रकारे काम करते...
बातम्या आणखी आहेत...