आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही Jio सिम वापरत असाल, तर हे नंबर्स तुमच्या खुप कामी येतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिलायंस जिओ 4G सिमवर मिळत असलेल्या वेलकम ऑफरचा फायदा सर्वच युजर्य घेऊ इच्छित आहेत. प्री-पेड असो अथवा पोस्ट पेड मिळेल ते सिम युजर्स घेत आहेत. यामध्ये ज्यांच्याकडे प्री-पेड सिम आहे त्यांना काही USSD कोड माहित असायला हवेत. हे याकरीता आवश्यक आहे, कारण या कोडच्या साह्याने युजर्स आपले बॅलेंससोबतच जिओसंबंधीत इतरही महत्त्वाची माहिती काही क्षणात मिळवू शकतात. ३१ डिसेंबरनंतर या कोडची आवश्यकता सर्वच प्री-पेड युजर्सला राहाणार आहे. 

पुढील स्लाईडवर वाचा, या USSD कोडबद्दल...