आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 सेकंदामध्ये कोणत्याही Gmail चा पासवर्ड लगेच कळेल, Viral झाल्या Trick

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: इंटरनेटवर काम करणाऱ्या 90 टक्के यूजर्सचे Gmail अकाऊंट असते. Gmail ची सर्व्हिस ही फास्ट असून यामध्ये अनेक फीचर्स दिले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक युजर्सला 15GB चा फ्री क्वाउड स्टोरेज दिला आहे. ज्यामुळे Gmail वर महत्वाचे डॉक्युमेंट्स, फोटोज आणि व्हिडीओ सेव्ह करून ते कुठेही आवश्यकतेनुसार युजर ओपन करू शकतात.
 
आता विचार करा की, तुमचे Gmail पासवर्ड कोणी क्रॅक नाहीतर हॅक केले तर तुमचे रिऍक्शन काय असेल ? व्हिडिओमध्ये सांगितली आहे पासवर्ड हॅक करण्याची ट्रिक....    
 
YouTube वर सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 4 जानेवारी 2017 ला अपलोड केला होता. ज्याला आतापर्यंत हजारो यूजर्सने पाहिले आहे. या व्हिडीओमध्ये Gmail सोबत दुसऱ्या अकाऊंटचाही पासवर्ड हॅक करण्याची ट्रिक सांगितली आहे. एवढेच नाही तर, जेव्हा आम्ही या ट्रिकला फॉलो केले तेव्हा हे काम करत होते. या ट्रिकमध्ये पासवर्ड क्रॅक करायला 10 सेकंदही लागले नाही. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, Gmail चा पासवर्ड मिळवण्याच्या ट्रिक....  
 
नोट : या ट्रिक फक्त त्याच Gmail किंवा दुसऱ्या अकाऊंटला चालेल ज्यांचे पासवर्ड सेव्ह असतात. म्हणजे लॉगइन ID च्या खाली एका बॉक्समध्ये  पासवर्ड लिहला असेल, तरच जाणून घेऊ शकता ... 
 
शेवटच्या स्लाईड वर याचा व्हिडिओही पाहू  शकता.. 
बातम्या आणखी आहेत...